Surprise Me!

Karad | 'उशीरा का होईना शेतकऱ्यांना न्याय मिळाला' |

2021-11-19 1,692 Dailymotion

'उशीरा का होईना शेतकऱ्यांना न्याय मिळाला'<br />कऱ्हाड - केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा अंत बघितला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस आंदोलन झाले. तीन कृषी कायदे संमत केले होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा त्रास होवुन देशात भांडवलशाही वाढते की काय अशी स्थिती होती. केंद्र सरकारने हे कायदे रद्द केल्यामुळे उशीरा का होईना यानिमीत्ताने राज्यातील शेतऱ्यांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. (व्हिडिओ- हेमंत पवार)<br />#Karad #farmer #Balasahebpatil #Agriculturelaw

Buy Now on CodeCanyon